10 December 2018

News Flash

Loksatta Online Bulletin: सैनिकांना धर्म नसतोच; 11,300 कोटींचा घोटाळा आणि अन्य महत्त्वाच्या बातम्या

FB Live बुलेटीन

लोकसत्ता ऑनलाइन

आजच्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडींपैकी एक म्हणजे सैनिकांच्या धर्माबद्दल बोलणाऱ्या ओवेसींना सैन्याने फटकारले आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई शाखेतील 11,300 कोटींचा घोटाळा उघड झाला आहे. याबरोबरच क्रीडा, देश-विदेश, मनोरंजन आदी क्षेत्रांतील आणखी महत्वाच्या बातम्या पाहूयात लोकसत्ता ऑनलाइनच्या FB Live बुलेटीनमध्ये…

 

First Published on February 14, 2018 5:11 pm

Web Title: facebook live bulletin of 14th feb 2018