16 January 2019

News Flash

FB Live बुलेटीन: छगन भुजबळ अडीच वर्षानंतर नाशिकमध्ये, पंतप्रधान मोदींच्या घरावर UFO च्या घिरट्या ? आणि अन्य बातम्या

FB Live बुलेटीन

FB Live बुलेटीन

दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे राज्यातील राजकारणासंदर्भातील. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आज पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर गेले आहेत. दुसरी महत्वाची बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात. पंतप्रधान मोदींच्या घरावर उडती तबकडी पाहिली गेल्याचे वृत्त समोर येत आहे. या महत्वाच्या बातम्यांबरोबरच देश-विदेश, मनोरंजन आदी क्षेत्रांतील आणखी महत्वाच्या बातम्या पाहूयात लोकसत्ता ऑनलाइनच्या FB Live बुलेटीनमध्ये…

First Published on June 14, 2018 5:36 pm

Web Title: facebook live bulletin of 14th june 2018