दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांमध्ये पहिली सर्वात महत्वाची बातमी ही उत्तर प्रदेशातून आहे. पोटनिवडणुकींमध्ये भाजचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांना गोरखपूर मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. तर दुसरी महत्वाची बातमी राज्यातील असून भिमा-कोरेगाव दंगलीप्रकरणी अखेर मिलिंद एकबोटेंना अटक करण्यात आली आहे. . या महत्वाच्या बातम्यांबरोबरच देश-विदेश, मनोरंजन आदी क्षेत्रांतील आणखी महत्वाच्या बातम्या पाहूयात लोकसत्ता ऑनलाइनच्या FB Live बुलेटीनमध्ये…