आजच्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडींमध्ये नीरव मोदी प्रकरणातील अनेक महत्वाचे मुद्दे समोर आले आहेत. बॉलिवूडपासून ते राजकारणापर्यंत आज नीरव मोदी प्रकरण गाजले. त्याशिवाय अमेरिकेतील फ्लोरिडामधील शाळेत झालेल्या गोळीबारात १७ विद्यार्थ्यांच्या मृत्यू झाला. याबरोबरच क्रीडा, देश-विदेश, मनोरंजन आदी क्षेत्रांतील आणखी महत्वाच्या बातम्या पाहूयात लोकसत्ता ऑनलाइनच्या FB Live बुलेटीनमध्ये…