दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे राज्यातील. कोल्हापूरच्या मंदिरात आता सर्व जातीच्या पुजारांची नेमणूक करण्यात येणार आहे. दुसरी महत्वाची बातमी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रवादी संघटना असल्याचं निरीक्षण अमेरिकेच्या सीआयएने नोंदवले आहे. तिसरी महत्वाची बातमी आहे भारत विरुद्ध अफगाणिस्तान क्रिकेट सामन्याची. या महत्वाच्या बातम्यांबरोबरच देश-विदेश, मनोरंजन आदी क्षेत्रांतील आणखी महत्वाच्या बातम्या पाहूयात लोकसत्ता ऑनलाइनच्या FB Live बुलेटीनमध्ये…