News Flash

FB Live बुलेटीन: बिल्डरकडून खंडणी मागणाऱ्या सेना जि.प. सदस्याला अटक, अखिलेश यादवांचा भाजपला टोला व अन्य बातम्या

FB Live बुलेटीन

FB Live बुलेटीन

दिवसभारतील पहिली महत्वाची बातमी आहे पुण्यामधील. मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाकडे २० कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या पुण्यातील जिल्हा परिषद सदस्याला अटक करण्यात आली. तर दिवसभरातील दुसरी महत्वाची बातमी राष्ट्रीय राजकारणातली आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी कालच्या गोरखपूर येथील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर भाजपवर टिका केली आहे. या महत्वाच्या बातम्यांबरोबरच देश-विदेश, मनोरंजन आदी क्षेत्रांतील आणखी महत्वाच्या बातम्या पाहूयात लोकसत्ता ऑनलाइनच्या FB Live बुलेटीनमध्ये…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2018 4:52 pm

Web Title: facebook live bulletin of 15th march 2018
Next Stories
1 आदिवासींची मुंग्यांची चटणी इंग्लंडमधल्या प्रसिद्ध शेफच्या मेन्यूकार्डवर
2 सवर्ण मुलीवर प्रेम केल्यामुळे दलित तरुणाला बेदम मारहाण करुन ठार मारले
3 भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पाकिस्तानने उच्चायुक्तांना माघारी बोलावले
Just Now!
X