News Flash

FB बुलेटीन: कुमारस्वामींचा भाजपावर गंभीर आरोप, जम्मू- काश्मीरात रमजान काळात शस्त्रसंधी व अन्य बातम्या

FB बुलेटीन

FB बुलेटीन

दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे कर्नाटकमधील राजकारणासंदर्भातील. कालच्या निकालांनंतर कर्नाटकमधील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस की भाजपा सत्तेवर बसणार यासाठीची चुरस वाढली असतानाच कुमारस्वामींचा भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. दुसरी महत्वाची बातमी आहे जम्मू काश्मीरमधील. जम्मू- काश्मीरमध्ये रमजानच्या काळात केंद्र सरकारने शस्त्रसंधीचा निर्णय घेतला आहे. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 6:13 pm

Web Title: facebook live bulletin of 16th may 2018
Next Stories
1 जम्मू- काश्मीरमध्ये रमजानच्या काळात शस्त्रसंधी; गृहमंत्रालयाचे निर्देश
2 काँग्रेसनं ट्विटरवर केला भाजपाचा पराभव
3 …तर कर्नाटकसाठी काँग्रेस जाणार सुप्रीम कोर्टात
Just Now!
X