18 February 2020

News Flash

FB Live बुलेटीन: मोदीमुक्त भारत अती झाले, लालू चौथ्या खटल्यातही दोषी व अन्य बातम्या

FB Live बुलेटीन

FB Live बुलेटीन

दिवसभरातील महत्वाच्या बातम्यापैकी पहिली बातमी आहे लालू प्रसाद यादव हे चार घोटाळ्यातील चौथ्या खटल्यातही दोषी ठरले आहेत. तर दुसरी बातमी आहे राज्यातील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या पाडवा मेळाव्यात दिलेली मोदीमुक्तीची घोषणा जरा अती असल्याचे मत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केले आहे. याशिवाय देश-विदेश, राजकारण, समाजकारण, क्रिडा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींबद्दल जाणून घेऊयात लोकसत्ताच्या ऑनलाइन बुलेटीनमध्ये.

 

First Published on March 19, 2018 5:13 pm

Web Title: facebook live bulletin of 19th march 2018
Next Stories
1 ‘कपिल सिब्बल मला माफ करा’ अरविंद केजरीवालांचा आणखी एक माफीनामा
2 चिनी हॅकर्स करतायत तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये घुसखोरी, भारतीय लष्कराकडून अलर्ट
3 व्लादिमीर पुतिन यांच्याबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?
Just Now!
X