News Flash

FB बुलेटीन: नरोडा पाटिया हत्याकांडाप्रकरणी माया कोडनानी दोषमुक्त, दाऊदला दणका व अन्य बातम्या

FB बुलेटीन

FB बुलेटीन

दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे गुजरातमधून. गुजरात दंगलीनंतर झालेल्या नरोडा पाटिया हत्याकांडाप्रकरणी भाजप नेत्या माया कोडनानी यांना गुजरात हायकोर्टाने दोषमुक्त केले आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. दाऊदच्या मालकीची मुंबईतील कोट्यवधींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 5:19 pm

Web Title: facebook live bulletin of 20th april 2018
Next Stories
1 ७०० वर्षे जुने झाड सलाइनवर
2 कामासाठी महिला पत्रकार सेक्सलाही तयार, भाजपा नेता बरळला
3 ….म्हणून महाभियोग प्रस्तावावर मनमोहन सिंग यांनी स्वाक्षरी केली नाही