दिवसभराच्या महत्वाच्या घडामोडींमध्ये पहिली मोठी बातमी आहे आजपासून सुरु झालेल्या बारावीच्या परिक्षेसंदर्भातील. परिक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजीचा पेपर व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर दुसऱ्या महत्वाच्या बातमी डीएसकेंसंदर्भातील आहे. डीएसकेंचा पुण्यामधील बंगल्याचा लिलाव करण्यात येणार आहे. याबरोबरच क्रीडा, देश-विदेश, मनोरंजन आदी क्षेत्रांतील आणखी महत्वाच्या बातम्या पाहूयात लोकसत्ता ऑनलाइनच्या FB Live बुलेटीनमध्ये…