दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे राजकारणामधील. दिल्लीचे आर्चबिशप अनिल काउटो यांनी २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीसंबंधी लिहिलेले एक पत्र वादात सापडले आहे. तर दुसरी बातमी आहे राज ठाकरेंच्या फटकाऱ्यांबद्दल. कर्नाटकमध्ये भाजपला सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी एक व्यंगचित्र रेखाटले असून त्यामधून त्यांनी भाजपवर टिका केली आहे. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…