07 March 2021

News Flash

FB बुलेटीन: ‘नाणार’वरुन रणकंदन, सरन्यायाधीश दीपक मिश्रांना दिलासा व अन्य बातम्या

'नाणार'वरुन शिवसेना भाजपमध्ये रणकंदन सुरु आहे. एकीकडे शिवसेनेने आज नाणारमध्ये घेतलेल्या सभेमध्ये प्रकल्पाला होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली.

FB बुलेटीन

दिवसभरातील महत्वाच्या बातम्यापैकी पहिली बातमी राज्यातील बहुचर्चित नाणार प्रकल्पासंदर्भातील आहे. ‘नाणार’वरुन शिवसेना भाजपमध्ये रणकंदन सुरु आहे. एकीकडे शिवसेनेने आज नाणारमध्ये घेतलेल्या सभेमध्ये प्रकल्पाला होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी नाणार जमीन भूसंपादनाची अधिसूचना रद्द न झाल्याचे महिती दिली आहे. इतर महत्वाच्या बातम्यांमध्ये सरन्यायाधीश दीपक मिश्रांना उपराष्ट्रपतींनी मोठा दिलासा दिला आहे. मिश्रांविरोधातील महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळून लावला आहे. देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2018 5:12 pm

Web Title: facebook live bulletin of 23rd april 2018
Next Stories
1 प्रेयसीसाठी इन्कम टॅक्स अधिकाऱ्याने पत्नीची हत्या करुन घरातच पुरला मृतदेह
2 महाभियोग प्रस्ताव फेटाळल्याप्रकरणी काँग्रेस सुप्रीम कोर्टात जाणार : कपिल सिब्बल
3 सेक्स ट्रिपला जाणाऱ्या व्यक्तीला ३३० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Just Now!
X