News Flash

Loksatta Online Bulletin: डीएसकेंच्या चौकशीचा मार्ग मोकळा, मिलिंद एकबोटे पोलीस ठाण्यात हजर आणि अन्य बातम्या

FB Live बुलेटीन

FB Live बुलेटीन

दिवसभराच्या महत्वाच्या घडामोडींमध्ये पहिली मोठी बातमी आहे बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्यासंदर्भात. डी. एस कुलकर्णींची चौकशी करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला आहे. तर दिवसभारतील दुसरी महत्वाची बातमीही पुण्यातूनच असून भीमा कोरेगाव हिंसाचारातील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे आज (२३ फेब्रुवारी रोजी) दुपारी शिक्रापूर पोलीस ठाण्यात हजर झाले. याशिवाय राष्ट्रीय बातम्यांमध्ये विभाजनाची दरी निर्माण करणाऱ्यांना थारा नाही असा चिमटा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खलिस्तानवरुन मुद्द्यावरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंवर यांना काढला आहे. याबरोबरच क्रीडा, देश-विदेश, मनोरंजन आदी क्षेत्रांतील आणखी महत्वाच्या बातम्या पाहूयात लोकसत्ता ऑनलाइनच्या FB Live बुलेटीनमध्ये…

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2018 5:20 pm

Web Title: facebook live bulletin of 23rd feb 2018
Next Stories
1 विभाजनाची दरी निर्माण करणाऱ्यांना थारा नाही; खलिस्तानवरुन मोदींचा जस्टिन ट्रुडोंवर नेम
2 चारा घोटाळा – लालूप्रसाद यादवना झटका, हायकोर्टानं जामिन अर्ज फेटाळला
3 पीएनबी घोटाळा : नीरव मोदीची ४४ कोटींची मालमत्ता गोठवली, विदेशी घड्याळे जप्त
Just Now!
X