News Flash

FB बुलेटीन: निरंजन डावखरेंची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी ते आयपीएलचा दुसरा प्लेऑफ सामना आणि इतर बातम्या…

FB बुलेटीन:

FB बुलेटीन

दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे इंधन दरवाढीसंदर्भातील. सलग दहाव्या दिवशीही इंधनाच्या दरांमध्ये वाढ झाली असून मुंबईमध्ये पेट्रोलच्या दराने ८५चा पल्ला ओलांडला आहे. दुसरी महत्वाची बातमी आहे राजकीय क्षेत्रातील. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निरंजन डावखरे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असून उद्या ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तिसरी महत्वाची बातमी आहे भारत- पाकिस्तान सिमेवरील गोळीबारासंदर्भातील. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारतातील चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर क्रिडा क्षेत्रातील महत्वाची बातमी म्हणजे आयपीएलचा दुसरा प्लेऑफचा सामना आज रंगणार आहे. याशिवाय देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा समाजकारण, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या बातम्या जाणून घेऊयात लोकसत्ताच्या टी टाइम बुलेटीनमध्ये…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 5:37 pm

Web Title: facebook live bulletin of 23rd may 2018
Next Stories
1 बिल्डर दिवाळखोरीत निघाल्यास ग्राहकांना मिळणार संपत्तीत वाटा
2 कुमारस्वामी यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
3 ‘स्टरलाइट’विरोधातील आंदोलन चिघळले; तुतिकोरिनमध्ये पुन्हा गोळीबार, एक ठार
Just Now!
X