दिवसभारतील महत्वाच्या बातम्यांमधील पहिली बातमी राज्यातील आहे. भिमा कोरेगाव हिंचाराचप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून क्लिनचीट मिळाल्यानंतर संभाजी भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ आज राज्यभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये ‘सन्मान मोर्चा’ काढण्यात आला. दुसरी महत्वाची बातमी राज्यातीलच असून शिक्षण क्षेत्रासंदर्भातील आहे. एप्रिलपर्यंत शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने मागे घेतला आहे. तिसरी महत्वाची बातमी अंतरराष्ट्रीय स्तरावरील असून अमेरिकेने पुन्हा एकदा पाकिस्तानचा पाणउतारा केला आहे. अमेरिकेच्या विमानतळावर पंतप्रधानांची विमानतळावर कपडे उतरवून तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे देश, राज्य, क्रिडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या बातम्या जाणून घ्या लोकसत्ताच्या ऑनलाइन बुलेटीनमध्ये…