News Flash

FB बुलेटीन: उत्तर भारतात वादळाचे ६० बळी, CSK कडून सचिनचा अपमान व अन्य बातम्या

FB बुलेटीन

FB बुलेटीन

दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी उत्तर भारतात आलेल्या वादळाबद्दल. उत्तर भारतातील उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये वादळी वारे आणि पावसामुळे ६०हून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दुसरी महत्वाची बातमी चेन्नई सुपर किंग्सवर होणाऱ्या टिकेसंदर्भातील आहे. सचिन तेंडुलकरच्या एका फोटोवर चेन्नई सुपर किंग्सवर नेटकऱ्यांनी टिकेची झोड उठवली आहे.  या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 4:45 pm

Web Title: facebook live bulletin of 3rd may 2018
Next Stories
1 महिला सहकाऱ्यावर जडलं प्रेम, तिला मिळवण्यासाठी प्रियकराची केली हत्या
2 इस्त्रो कॅम्पसमधील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या २० गाडया घटनास्थळी
3 अब्रूनुकसानी खटला : जेटलींविरोधात केलेलं ते वक्तव्य केजरीवालांनी दिलेल्या माहितीच्या आधारे – कुमार विश्वास
Just Now!
X