दिवसभराच्या महत्वाच्या बातम्यांमध्ये पहिली बातमी आहे टीडीएस घोटाळ्याची. कर्मचाऱ्यांच्या पगारातून टीडीएस कापून तो पैसा सरकारला न दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. तर तिकडे परदेशात ऑस्कर सोहळ्यामध्ये अनेक दर्जेदार कलाकृतीच्या सन्मानाचा सोहळा पार पडला. याबरोबरच क्रीडा, देश-विदेश, मनोरंजन आदी क्षेत्रांतील आणखी महत्वाच्या बातम्या पाहूयात लोकसत्ता ऑनलाइनच्या FB Live बुलेटीनमध्ये…