News Flash

हेमा मालिनींविरुद्ध आचार संहिता भंगाची तक्रार

मथुरा लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाच्या(भाजप) उमेदवार आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याविरुद्ध आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी आज(सोमवार) तक्रार दाखल करण्यात आली आहे.

| April 14, 2014 05:50 am

मथुरा लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाच्या(भाजप) उमेदवार आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याविरुद्ध आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी आज(सोमवार) तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मथुरा येथील एका शाळेमध्ये दोन दिवसांपूर्वी परवानगीशिवाय सभा आयोजित केल्याचा आरोप हेमा मालिनी यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे हेमा मालिनी यांच्यासमोर लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2014 5:50 am

Web Title: fir filed against hema malini
Next Stories
1 राहुल गांधी हे ‘टेडी बिअर’- ‘आप’च्या शाजिया इल्मींची टीका
2 मोदीलाट नव्हे, भाजपची लाट
3 काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन पोलीस शहीद
Just Now!
X