गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकेकाळचे खास सहकारी असलेले शंकरसिंह वाघेला यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसमेध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांना पक्षात अधिकृतपणे प्रवेश देण्यात आला.
Ahmedabad: Former Chief Minister of Gujarat Shankersinh Vaghela joins Nationalist Congress Party (NCP) in presence of party chief Sharad Pawar. pic.twitter.com/ey6O0mo9ig
— ANI (@ANI) January 29, 2019
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 29, 2019 5:03 pm