News Flash

VIDEO: …तर भारताचा नवीन पूलही आला असता चिनी तोफखान्याच्या रेंजमध्ये

या पराक्रमाला खरोखर तोड नाही.

गलवान खोऱ्याचा भाग हा पूर्व लडाखमध्ये येतो. समुद्रसपाटीपासून काही हजार फूट उंचावर असलेलं हे युद्धक्षेत्र आहे. या भागामध्ये लढाई लढणं सोपं नाही. कारण इथे फक्त शत्रूचंच नाही तर निसर्गाचं सुद्धा एक मोठं आव्हान असतं. या सर्व खडतर परिस्थितीत १५ जूनच्या रात्री कर्नल संतोष बाबू आणि त्याच्या १६ बिहार रेजिमेंटच्या जवानांनी जो पराक्रम दाखवला त्याला खरोखरचं तोड नाही.

भारतीय लष्कराने १९७८ साली पॉईंट १४ ची स्थापना केली. याच पॉईंट १४ वरुन श्योक नदीला मिळणाऱ्या गलवान नदी आणि गलवान खोऱ्यावर लक्ष ठेवता येतं. श्योक नदीच्या किनाऱ्याजवळ भारतीय लष्कराच्या इंजिनिअर्सकडून डीएसबीओ रस्ता बांधणीचं काम सुरु आहे. ज्याची चीनला सर्वात जास्त भिती वाटतेय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2020 11:15 am

Web Title: glawan valley clash col santosh babu his unit show bravery dmp 82
Next Stories
1 “राहुल गांधींनी यात राजकारण करू नये”; जखमी जवानांच्या वडिलांचं आवाहन
2 गलवान खोऱ्यावरुन संघर्ष चिघळणार? चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याचे महत्वाचे टि्वटस
3 गलवान खोऱ्यातील जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : हवाईदल प्रमुख
Just Now!
X