News Flash

Goa Board SSC Results 2017 : गोवा बोर्डाचे दहावीचे निकाल जाहीर

गोवा बोर्डाकडून १९३५८ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसलेले

प्रातिनिधिक छायाचित्र

गोव्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज, गुरुवारी ऑनलाईन जाहीर झाला आहे. हा निकाल examResults.net आणि gbshse.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय खालील संकेतस्थळांवरही विद्यार्थ्यांना आपले निकाल पाहता येतील.

examResults.net/goa
results.amarujala.com
KnowYourResult.com
Goa12.KnowYourResult.com
indiaresults.com
exametc.com
schools9.com
विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका २७ मे रोजी ठराविक ठिकाणी उपलब्ध होणार आहे. सकाळी १० ते १ या कालावधीत विद्यार्थ्यांना संबंधित केंद्रावरुन गुणपत्रिका घेता येईल. यावर्षी गोवा बोर्डाकडून १९३५८ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यातील ९८२८ मुली तर ९५३० मुले होती. विद्यार्थ्यांना मोबाईलवरुनही आपला निकाल पहाता येणार आहे.

GOA10SEAT NUMBER – Send it to 56263
GOA10SEAT NUMBER – Send it to 58888
GOA10SEAT NUMBER – Send it to 5676750
GB10SEAT NUMBER – Send it to 54242

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 12:38 pm

Web Title: goa board 10th result goa board ssc results 2017 will be announced online today
Next Stories
1 CBSE निकाल निश्चित वेळापत्रकानुसारच, प्रकाश जावडेकर यांचे आश्वासन
2 Video : पाकिस्तानात बळजबरीने लग्न लावलेली भारतीय महिला मायदेशी परतली
3 ऊसाच्या हमीभावात प्रति टन अडीचशे रुपयांची वाढ
Just Now!
X