03 December 2020

News Flash

गुजरातला भूकंपाचा सौम्य धक्का

या भूकंपाची तीव्रता रिश्टर सेक्लवर ४.७ इतकी मोजण्यात आली आहे.

explosion in civil hospital in Quetta : या स्फोटात १५ जण मृत्यूमुखी पडले असून तब्बल २० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

दक्षिण गुजरातला सकाळी साडेनऊच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर सेक्लवर ४.७ इतकी मोजण्यात आली आहे. या भूकंपामुळे कोठेही जिवीतहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
सुरतपासून १४ किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाचा धक्का जाणविल्याने नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. मणिपूरलाही सकाळी आठच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसल्याचे वृत्त आहे. या भूकंपाची तीव्रता ३.२ इतकी होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2016 12:12 pm

Web Title: gujarat earthquake measuring 4 7 on richter scale hits state
Next Stories
1 फ्रान्समध्ये ट्रक हल्ला घडविल्याचा आयसिसचा दावा
2 पावसाने बद्रीनाथ यात्रा विस्कळीत
3 काश्मीर खोऱ्यात वृत्तपत्रांवर कारवाई
Just Now!
X