14 December 2017

News Flash

गुजरात विधानसभा निवडणुक निकाल – २०१२

गुजरात विधानसभा निवडणुक २०१२ चे निकाल आज(गुरूवार) जाहीर होण्यास सुरूवात झाली असून या निवडणुकीत

Updated: December 20, 2012 8:35 AM

गुजरात विधानसभा निवडणुक निकाल – २०१२ फलक तालिका :

गुजरात 
भाजप+
कॉंग्रेस+
इतर
एकूण – १८२
११८
६०

 

गुजरातच्या १८२ जागांची मतमोजणी येत्या तीन ते चार तासांत पुर्ण होण्याची शक्यता आहे.  भाजप ने बहुमत गाठले. केशुभाईंनी पक्षातून काढतापाय घेतल्याने भाजपला काहीप्रमाणात नुकसान सोसावे लागले. या निवडणुकीच भाजपला अपेक्षित जागा मिळणे कठीण झाले.  मागील निवडणुकांच्या तुलनेने भाजप दहा जागांनी मागे गुजरातमध्ये सलग पाचव्यांदा भाजपचा मुख्यमंत्री त्याचप्रमाणे सलग तिस-यांदा मोदींची सत्ता. पोरबंदरमध्ये गुजरात काँगेसचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोडवाढिया पिछाडीवर

विजयी उमेदवार:

  • मणिनगरमधून नरेंद्रमोदी विजयी
  • सौराष्ट्र मधून राजेश चुडासामा (भाजप) विजयी
  • नराणपुरमधून अमित शहा (भाजप) विजयी

आघाडीवरील उमेदवार

  • गुजरात परिवर्तन पक्षाचे अध्यक्ष केशुभाई पटेल विसावधर मधुन ५००० मतांनी आघाडीवर
  • डांगमध्ये भाजपचे वियाभाई पटेल आघाडीवर.
  • वलसाडमध्ये  भारतभाई पटेल (भाजप) आघाडीवर.
  • लिंबायत मध्ये संगीता पाटील(भाजप) या मराठी उमेदवार आघाडीवर
  • आनंदीबेन पटेल २०००० मतांनी आघाडीवर

First Published on December 20, 2012 8:35 am

Web Title: gujarat election 2012 results