03 December 2020

News Flash

पाकिस्तानात विदेशी पर्यटकांवर हल्ला; १० ठार

उत्तर पाकिस्तानमध्ये बंदुकधारी हल्लेखोरांनी हॉटेलमध्ये घुसून दहा विदेशी पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली. काही अज्ञात व्यक्ती अचानक हॉटेलमध्ये शिरले व विदेश पर्यटकांवर त्यांनी

| June 23, 2013 05:30 am

उत्तर पाकिस्तानमध्ये बंदुकधारी हल्लेखोरांनी हॉटेलमध्ये घुसून दहा विदेशी पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली.
“काही अज्ञात व्यक्ती अचानक हॉटेलमध्ये शिरले व विदेश पर्यटकांवर त्यांनी गोळ्या झाडल्या. यात दहा विदेशी पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.” असे वरिष्ठ पोलिस अधिकारी अली शेर यांनी सांगितले. पोलिसांनी मृत्युमुखी पडलेले पर्यटक कोणत्या देशाचे आहेत हे अद्याप जाहीर केलेले नाही तरी, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्युमुखीपडलेलल्यांमध्ये काही चीन नागरिकांचा समावेश असल्याचे समजते.  घटनास्थळी पोलिसांचा तपास सुरू आहे.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2013 5:30 am

Web Title: gunmen kill 10 foreign tourists in northern pakistan police
टॅग Pakistan
Next Stories
1 उत्तराखंड: हवामानात सुधारणा; मदतकार्याला पुन्हा सुरूवात
2 काँग्रेस नेत्याकडून नक्षलवाद्यांना शस्त्रपुरवठा
3 एन्रॉनच्या माजी अधिकाऱ्यांच्या शिक्षेत कपात
Just Now!
X