19 January 2021

News Flash

अल्पवयीन मुलीचा छळ; महिला न्यायाधीश बडतर्फ

न्यायाधीश दीपाली शर्मा यांनी १३ वर्षांच्या मुलीला घरकामाला ठेवून तिचा छळ

(संग्रहित छायाचित्र)

हरिद्वारच्या दिवाणी न्यायाधीश दीपाली शर्मा यांनी १३ वर्षांच्या मुलीला घरकामाला ठेवून तिचा छळ केल्याची बाब निदर्शनास आल्याने अतिरिक्त मुख्य सचिव राधा रतुडी यांनी राज्यपालांच्या संमतीने शर्मा यांना बडतर्फ केले. उत्तराखंड उच्च न्यायालयाने त्यांच्या बडतर्फीचा ठराव करून राज्य सरकारला शिफारस केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 12:29 am

Web Title: harassment of a minor girl to bend female judge abn 97
Next Stories
1 शिक्षा पूर्ण केलेल्या भारतीय कैद्यांना परत पाठवा : इस्लामाबाद न्यायालय
2 दहशतवादाला अर्थपुरवठा; काश्मिरात छापे
3 षण्मुगम यांच्या ‘एम्स’वरील नेमणुकीबाबत आक्षेप
Just Now!
X