24 September 2020

News Flash

विजय मल्याच्या याचिकेवर २० ऑगस्टला सुनावणी

एक दस्तऐवज उपलब्ध नसल्याने पीठाने सुनावणी स्थगित केली.

संग्रहित छायाचित्र

मद्यसम्राट विजय मल्या याने ४ कोटी डॉलर आपल्या मुलांकडे हस्तांतरित केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने २०१७ मध्ये त्याला न्यायालयाचा अवमानप्रकरणी दोषी ठरविले होते, त्या आदेशाचा फेरविचार करण्यासाठी मल्याने केलेल्या याचिकेवर २० ऑगस्ट रोजी सुनावणी घेण्यात येईल, असे गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

न्या. यू. यू. लळित आणि न्या. अशोक भूषण यांच्या पीठासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली, मात्र एक दस्तऐवज उपलब्ध नसल्याने पीठाने सुनावणी स्थगित केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 12:01 am

Web Title: hearing on vijay mallyas petition on august 20 abn 97
Next Stories
1 पोलिसांविरुद्धच्या चौकशीचा सद्य:स्थिती अहवाल सादर करा!
2 भारतात करोना रुग्णांच्या संख्येने ओलांडला २० लाखांचा टप्पा
3 सामना करणं तर दूरच, चीनचं नाव घेण्याचं धाडसही मोदींमध्ये नाही-राहुल गांधी
Just Now!
X