05 July 2020

News Flash

बस सहाशे फूट दरीत कोसळली; १९ जणांचा मृत्यू

भीषण अपघातामुळे बसचे तुकडे झाले असून बाहेर काढण्यात आलेले काही मृतदेह ओळखता येणेही शक्य नसल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

| September 27, 2013 12:39 pm

हिमाचल प्रदेशमधील सिरमुर जिल्ह्यातील एका गावाजवळ आज (शुक्रवार) एक बस सुमारे सहाशे फूट खोल दरीत कोसळल्याने १९ जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातामुळे बसचे तुकडे झाले असून बाहेर काढण्यात आलेले काही मृतदेह ओळखता येणेही शक्य नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
या बसमधून प्रवास करणाऱया प्रवाशांची नेमकी संख्या कळू शकलेली नाही. पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळातून १५ मृतदेह सापडले असून, जखमींपैकी चार जणांचाही मृत्यू झाला आहे. तसेच बसमधील सर्व प्रवासी स्थानिक असल्याचे स्पष्ट झाले आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2013 12:39 pm

Web Title: himachal pradesh at least 19 dead in sirmaur as bus skids off road
टॅग Himachal Pradesh
Next Stories
1 कोळसा खाणवाटप घोटाळाप्रकरणीसंबंधित राज्यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
2 भारत – पाकिस्तान सलोखा ही दीर्घकालीन प्रक्रिया
3 राज्य मदत अहवालावरून नवीन राजकीय समीकरणे?
Just Now!
X