28 November 2020

News Flash

मध्य प्रदेशात रुग्णालय इमारत कोसळून अनेक जण गाडल्याची भीती

येथील दोन मजली कस्तुरबा गांधी रुग्णालयाचा काही भाग कोसळून त्याखाली अनेक रुग्णांसह काही अभ्यागत सापडले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे रुग्णालय ६० वर्षांहूनही अधिक

| April 27, 2013 03:44 am

येथील दोन मजली कस्तुरबा गांधी रुग्णालयाचा काही भाग कोसळून त्याखाली अनेक रुग्णांसह काही अभ्यागत सापडले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हे रुग्णालय ६० वर्षांहूनही अधिक जुने आहे.
 रुग्णालयातील महिलांचा कक्ष असलेला भाग सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोसळला व त्याखाली महिला रुग्णांसह अनेक रुग्ण गाडले गेले असावेत, असे मध्य प्रदेशचे नागरी प्रशासनमंत्री बाबुलाल गौर यांनी सांगितले.
दगडमातीच्या ढिगाखालून अनेक रुग्णांना जिवंत बाहेर काढण्यात आले असून मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू असल्याचे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2013 3:44 am

Web Title: hospital building collapsed in madhya pradesh
टॅग Hospital
Next Stories
1 भुत्तो हत्याकांड : चौकशीसाठी मुशर्रफ तपास यंत्रणांच्या ताब्यात
2 काश्मीर खोऱ्यात अतिरेक्यांकडून चार पोलिसांची हत्या
3 गोव्यातील खरेदीवर परदेशी पर्यटकांना ‘व्हॅट’ परतावा!
Just Now!
X