राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनावर आणि प्रशासकीय कामांवर काय परिणाम होईल याची चर्चा आता सुरू झाली आहे. कोर्टाचे कामकाज चालणार का? नोकररभरती थांबणार का? बढत्या, बदल्या थांबतील का? कोणत्या निर्णयांवर होतील परिणाम? याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे व्हिडिओमध्ये….
राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यातील विधीमंडळ कोणत्याही प्रकारे काम करू शकणार नाही. सर्वसामान्यांच्या कोणत्याही मूलभूत अधिकारांवर गदा येणार नाहीत. त्यांची सर्व कामे जशास तशी सुरू राहतील.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 12, 2019 7:30 pm