28 January 2020

News Flash

VIDEO: स्पर्धकांना गारठवून टाकणारी आगळीवेगळी बुद्धीबळ स्पर्धा

बुद्धीबळ म्हटलं की कुशाग्र बुद्धीची आणि संयमाची कसोटी असते.

स्पर्धकांना चक्क बर्फाने गारठून गेलेल्या तलावात बुद्धीबळ खेळण्याच्या आव्हानाला सामोरे जावे लागले.

बुद्धीबळ म्हटलं की कुशाग्र बुद्धीची आणि संयमाची कसोटी असते. पण या खेळाला शरीर गारठून जाणारं बर्फाळ आव्हान जोडलं गेलं तर? होय, रशियाच्या बर्फाळ प्रदेशात अशीच एक आगळीवेगळी बुद्धीबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात स्पर्धकांना चक्क बर्फाने गारठून गेलेल्या तलावात बुद्धीबळ खेळण्याच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. त्यामुळे यावेळी स्पर्धकांच्या बुद्धी आणि संयमासोबतच सहनशीलतेचीही कसोटी लागली. स्पर्धेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

व्हिडिओ-

First Published on February 24, 2016 11:43 am

Web Title: icy water no barrier for russian chess champs
टॅग Chess
Next Stories
1 नेपाळमधील बेपत्ता झालेले विमान कोसळल्याचे स्पष्ट; सर्व प्रवाशांचा मृत्यू
2 विद्यार्थ्यांची नाराजी चिरडण्याचा प्रयत्न -राहुल गांधी
3 मुख्यमंत्री खट्टर यांच्या दौऱ्यात जनक्षोभ
Just Now!
X