13 July 2020

News Flash

‘हाफीज, दाऊदला भारताच्या स्वाधीन करा’

पेशावरमधील शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने जर दहशतवादाविरोधात गंभीरपणे लढा देण्याचे ठरवले असेल, तर त्यांनी सर्वप्रथम हाफीज सईद व दाऊद इब्राहिम यांना भारताच्या स्वाधीन करावे,

| December 19, 2014 12:55 pm

पेशावरमधील शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने जर दहशतवादाविरोधात गंभीरपणे लढा देण्याचे ठरवले असेल, तर त्यांनी सर्वप्रथम हाफीज सईद व दाऊद इब्राहिम यांना भारताच्या स्वाधीन करावे, असे केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी गुरुवारी सांगितले.
पेशावरमधील हल्ल्यानंतर शरीफ यांनी दहशतवादाविरोधात खंबीरपणे उभे राहण्याचे व दहशतवादाचे समूळ नष्ट करण्याचे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना नायडू म्हणाले, ‘‘शरीफ हे खरोखरच दहशतवादाविरोधात लढणार असतील तर त्यांनी सईद व दाऊदला तात्काळ अटक करावी आणि भारताच्या स्वाधीन करावे, असे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2014 12:55 pm

Web Title: if serious about fighting terrorism hand over hafiz saeed dawood ibrahim to india venkaiah naidu to pak
Next Stories
1 ऑस्ट्रेलियात एकाच घरात ८ मुलांचे मृतदेह आढळल्याने खळबळ
2 मानवी अवकाश मोहिमेकडे पाऊल
3 मुंबई हल्ल्याचा सूत्रधार लख्वीला जामीन
Just Now!
X