News Flash

शरत चंदर यांची ‘पीएमओ’च्या माहिती अधिकारपदी नियुक्ती

आयआयएस अधिकारी शरत चंदर यांची पंतप्रधान कार्यालयाच्या माहिती अधिकारपदी नियुक्ती करण्यात आली. चंदेर हे १९९९ च्या आयआयएस बॅचचे अधिकारी आहेत.

| July 6, 2014 11:59 am

शरत चंदर यांची ‘पीएमओ’च्या माहिती अधिकारपदी नियुक्ती

आयआयएस अधिकारी शरत चंदर यांची पंतप्रधान कार्यालयाच्या माहिती अधिकारपदी नियुक्ती करण्यात आली. चंदेर हे १९९९ च्या आयआयएस बॅचचे अधिकारी आहेत. पर्सनल आणि ट्रेनिंग विभागातर्फे ‘पीएमओ’च्या माहिती अधिकारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चंदेर यांची सध्याच्या कामातून मुक्तता करून नवी जबाबदारी स्वीकारण्यास सांगण्यात आले आहे. चंदेर हे सध्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) मध्ये पंतप्रधान कार्यालयाचा पत्रव्यवहार संभाळत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2014 11:59 am

Web Title: iis officer sharat chander appointed information officer in pmo
Next Stories
1 केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विशेष वाहिनीची घोषणा
2 उत्तम प्रशासन आणि मोदींच्या लोकप्रियतेमुळे लोकसभा निवडणुकीत विजय- राजनाथ सिंह
3 लष्कराशी चकमकीत अतिरेकी ठार
Just Now!
X