सध्या जगामध्ये करोना व्हायरसने थैमान घातलं आहे. या आजारामुळे आपल्या जगण्याची पद्धतच बदलून गेली आहे. करोना व्हायरस संसर्गजन्य तर आहेच, पण त्याचबरोबर या व्हायरसचा फैलाव रोखणारं कुठलही औषध बाजारात उपलब्ध नाहीय, हीच आज जगासमोरची मुख्य चिंता आहे. सध्याच्या परिस्थितीत एक औषध करोना व्हायरवर प्रभावी ठरतय, त्याबद्दल जाणून घ्या…

canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?
RBI repo rate announcement Shaktikanta Das
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे ठेवण्याचे कारण काय? जाणून घ्या