News Flash

जम्मू काश्मीर: कुलगाममध्ये स्फोट, एकाचा मृत्यू; दोघे जखमी

चुडेर गावातील एक दुकानात झाला स्फोट

blasts :संग्रहित छायाचित्र

जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये स्फोट झाला आहे. कुलगामच्या चुडेर गावातील एक दुकानात हा स्फोट झाला. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलिस पोहचले असुन पुढील कारवाई सुरू आहे. जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून जवानांकडून जशाप्रकारे कारवाई सुरू आहे, त्यामुळे दहशतवादी अधिकच चिडलेले आहेत. या अगोदर पुलवामामध्ये देखील हल्ला झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 2:08 pm

Web Title: in kulgams chidder area a blast occurred inside a shop one killed two injured msr87
Next Stories
1 अमेरिकेत प्लास्टिकच्या पिशवीत सापडले नवजात अर्भक; नाव ठेवले ‘बेबी इंडिया’
2 ‘सकाळी ९ वाजता ऑफिसमध्ये हजर रहा, अन्यथा कारवाईला तयार व्हा’
3 नीरव मोदी आणि त्याच्या बहिणीची स्विस बँकेतली चार खाती गोठवली, ईडीचा दणका
Just Now!
X