04 March 2021

News Flash

देशात चोवीस तासांत ६८० करोनाबाधितांचा मृत्यू, नव्या ६७,७०८ रुग्णांची नोंद

देशात सध्या ८,१२,३९० करोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण

(संग्रहित छायाचित्र)

देशात गेल्या चोवीस तासांत ६८० करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून नव्याने ६७,७०८ रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ७३,०७,०९८ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात सध्या ८,१२,३९० करोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण असून तो रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तसेच आजवर ६३,८३,४४२ रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्याने ते बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर १,११,२६६ करोनाबाधित रुग्णांचा आजवर मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 10:08 am

Web Title: in the country 680 crore patients died in 24 hours and 67708 new cases were registered aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘पीएम केअर्स’ निधीला कर्मचाऱ्यांच्या पगारातून मिळाले १५७ कोटी; रेल्वेने दिली सर्वाधिक रक्कम
2 “पुन्हा असं होणार नाही,” भाजपात प्रवेश करणाऱ्या खुशबू सुंदर यांनी मागितली काँग्रेसची माफी
3 पंतप्रधान मोदींच्या व्हर्च्युअल रॅलीसाठी चार लाख ‘स्मार्टफोन वॉरियर्स’, १० हजार ‘सोशल मीडिया कंमाडोज’
Just Now!
X