लष्करी रणनिती आखण्याची सीडीएसकडे महत्वाची जबाबदारी असेल. लष्करप्रमुख पदावरुन निवृत्त झालेले जनरल बिपिन रावत आज चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाचा पदभार स्वीकारतील. नव्याने निर्मिती करण्यात आलेल्या लष्करी विभागाचे ते प्रमुख असतील.