News Flash

व्यापारासाठी लाचखोरीमध्ये भारत ७७ व्या स्थानावर

उत्तर कोरिया, तुर्कमेनिस्तान, दक्षिण सुदान, व्हनेझुएला व एरिट्रिया हे देश लाचखोरीत आघाडीवर

(संग्रहित छायाचित्र)

व्यापारासाठी लाचखोरी करण्याबाबत भारत ४५ गुण मिळवून जगात ७७ व्या स्थानावर आहे, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.

‘ट्रेस’ या लाचखोरीविरोधी संघटनेने १९४ देश, प्रांत त्याचप्रमाणे स्वायत्त आणि निमस्वायत्त प्रदेशांमध्ये पाहणी केली. या वर्षीच्या आकडेवारीनुसार, उत्तर कोरिया, तुर्कमेनिस्तान, दक्षिण सुदान, व्हनेझुएला व एरिट्रिया हे देश लाचखोरीत आघाडीवर असल्याचे, तर डेन्मार्क, नॉर्वे, फिनलण्ड, स्वीडन आणि न्यूझीलंड सर्वात तळाशी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 12:14 am

Web Title: india ranks 77th in trade bribery abn 97
Next Stories
1 करोना लस तीन-चार महिन्यांत
2 घुसखोरी करणारा एकही अतिरेकी जिवंत परतणार नाही, लष्करप्रमुख नरवणेंचा इशारा
3 पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअरस्ट्राइकचं वृत्त खोटं, लष्कराचं स्पष्टीकरण
Just Now!
X