जम्मू -काश्मीरच्या कठुआ येथील रणजीत सागर धरणाजवळ भारतीय लष्कराचे एक हेलिकॉप्टर कोसळले आहे. दरम्यान, बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे.

२५४ आर्मी एव्हिएशन स्क्वाड्रनचे हेलिकॉप्टर सकाळी १० वाजून २० मिनीटांनी मामून कॅंटमधून उडाले. रणजीत सागर धरण परिसरात हेलिकॉप्टर कमी उड्डाण करत असताना कोसळले, असे सांगितले जात आहे.

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
multi asset portfolio, investment, shares, stocks, mutual fund, commodity market, gold, expensive paintings, crypto currency, finance article
मार्ग सुबत्तेचा : मल्टिअ‍ॅसेट पोर्टफोलिओ – काय, का आणि कसा?
Sensex Nifty gains higher as a result of mineral oil prices
तेलाच्या भडक्याने ‘सेन्सेक्स-निफ्टी’च्या दौडीला पाचर
a young man broke traffic rules while making reels
VIDEO : रील बनवण्याच्या नादात पठ्ठ्याने तोडले वाहतूक नियम, दिल्ली पोलिसांनी घडवली चांगलीच अद्दल

कठुआ जिल्ह्याचे एसएसपी आर सी कोतवाल म्हणाले, “बचाव पथक घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत. या हेलिकॉप्टरमध्ये किती लोक बसले याची माहिती मिळाली नाही.