News Flash

VIDEO: … आणि रणांगणात टी ९० भीष्मने दाखवला पराक्रम

अहमदनगर येथील के के रेंज येथे रणगाड्यांच्या युद्धसरावाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते.

अहमदनगर येथील के के रेंज येथे रणगाड्यांच्या युद्धसरावाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. यावेळी भारतीय लष्कराच्या टी 90 भीष्म, टी 72 अजेय, एमबीटी अर्जुन रणगाड्यांनी आपल्या क्षमतांची प्रात्यक्षिके सादर केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2020 5:07 pm

Web Title: indian army showed fire power at kk ranges dmp 82
Next Stories
1 गौरी लंकेश हत्या प्रकरण: मुख्य आरोपी देवडीकरला १५ दिवसांची पोलीस कोठडी
2 दहशतवाद्यांचा घातपाताचा कट उधळला
3 VIDEO: प्रथमच ‘चिनुक’, ‘अपाचे’ वाढवणार प्रजासत्ताक दिनाच्या फ्लायपास्टची शान
Just Now!
X