28 November 2020

News Flash

सुश्मिता बॅनर्जीच्या हत्येचा प्रज्ञावंतांकडून निषेध

भारतीय लेखिका सुश्मिता बॅनर्जी यांची अफगाणिस्तानमध्ये हत्या करण्यात आल्याचा प्रज्ञावंतांनी तीव्र निषेध केला आहे.

| September 7, 2013 04:37 am

भारतीय लेखिका सुश्मिता बॅनर्जी यांची अफगाणिस्तानमध्ये हत्या करण्यात आल्याचा प्रज्ञावंतांनी तीव्र निषेध केला आहे. बॅनर्जी यांची हत्या करून तालिबान्यांनी त्यांना हौतात्म्य बहाल केले, असे ज्येष्ठ लेखक शिरसेंदू मुखोपाध्याय यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 4:37 am

Web Title: indian author who wrote on her escape from the taliban shot dead in afghanistan
टॅग Taliban
Next Stories
1 अभ्यासक्रमाच्या खालावलेल्या दर्जाने उच्चशिक्षण पद्धतीला ग्रासले
2 चीनने भूभाग बळकावल्याचा दावा अँटनींनी फेटाळला
3 सामूहिक बलात्कारप्रकरणी सहा आरोपींना जन्मठेपे
Just Now!
X