20 August 2019

News Flash

आयसिसचा भारतातील भरतीप्रमुख सीरियातील ड्रोन हल्ल्यात ठार

आयसिससाठी भारतातून संभाव्य दहशतवादी तरुणांची भरती करण्याचे काम होते.

इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी संघटनेचा भारतातील भरतीप्रमुख मोहम्मह शफी अरमर काही दिवसांपूर्वी अमेरिकी सुरक्षा दलांनी सीरियामध्ये केलेल्या ड्रोन हल्ल्यात मारला गेल्याचे वृत्त आहे.

सव्वीस वर्षांचा शफी मूळचा कर्नाटकमधील भटकळ गावचा रहिवासी असून तो आयसिसचा म्होरक्या अबु बक्र अल-बगदादी याच्या निकटवर्ती वर्तुळातील मानला जात असे.  त्याच्याकडे आयसिससाठी भारतातून संभाव्य दहशतवादी तरुणांची भरती करण्याचे काम होते.

First Published on April 26, 2016 12:05 am

Web Title: indian isis leader killed in drone attack in syria
टॅग Indian,Syria