19 September 2020

News Flash

मेंडोलिनवादक श्रीनिवास यांचे निधन

दक्षिण भारतीय कर्नाटकी संगीतातील ज्येष्ठ संगीतकार व मेंडोलिनवादक उप्पलापू श्रीनिवास यांचे प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले.

| September 20, 2014 02:19 am

दक्षिण भारतीय कर्नाटकी संगीतातील ज्येष्ठ संगीतकार व मेंडोलिनवादक उप्पलापू श्रीनिवास यांचे  प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले. श्रीनिवास (४५) हे ‘मेंडोलिन श्रीनिवास’ म्हणून ओळखले जात. त्यांना यकृताचा आजार होता.
श्रीनिवास यांनी मॅकलॉलिन व मायकेल नायमन यांच्यासारख्या जागतिक कलाकारांबरोबर मेंडोलिनवादन केले होते. त्यांना  पद्मश्री तसेच संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला होता. ए. आर. रहमान यांच्यासह अनेक संगीतकारांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2014 2:19 am

Web Title: indian music industry pays tribute to mandolin srinivas
Next Stories
1 मानससरोवर यात्रेच्या पर्यायी मार्गामुळे उत्तराखंडमध्ये संताप
2 ‘इसिस’चे महत्त्वाचे तळ उद्ध्वस्त
3 ओबामांच्या दहशतवादविरोधी मोहिमेचे जागतिक आघाडीत रूपांतर
Just Now!
X