04 August 2020

News Flash

पाक सैनिकाची भारतीय हद्दीत घुसखोरी

पाकिस्तानी सैनिकाने अनवधानाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली असल्याने त्याला पुन्हा आमच्या हवाली करावे, अशी मागणी पाकिस्तान लष्कराने भारताकडे केली आहे.

| February 16, 2013 05:36 am

पाकिस्तानी सैनिकाने अनवधानाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली असल्याने त्याला पुन्हा आमच्या हवाली करावे, अशी मागणी पाकिस्तान लष्कराने भारताकडे केली आहे. गुरुवारी दुपारी पाकिस्तानी सैनिक अनवधानाने खोई रात्ता क्षेत्रातून भारतीय हद्दीत आला, असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. या सैनिकाला पुन्हा पाकिस्तानच्या हवाली करावे, यासाठी भारतीय लष्कराशी संपर्क साधण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2013 5:36 am

Web Title: infiltration by pak soldiers in indian border
टॅग Pakistan
Next Stories
1 बराक ओबामा हे युद्ध गुन्हेगार : अमेरिकेतील प्राध्यापकाकडून घरचा अहेर
2 हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा तपासाची कागदपत्रे देण्यास इटली कोर्टाचा नकार
3 रशियामध्ये उल्कावर्षांव ; ९०० जखमी
Just Now!
X