News Flash

अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रीपदी जॉन केरी

भारत-अमेरिका संबंधांसाठी आग्रही असलेले अमेरिकन सिनेटमधील ज्येष्ठ सदस्य जॉन केरी यांनी शनिवारी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. एलेना कगान यांनी ६९ वर्षीय केरी

| February 3, 2013 03:28 am

भारत-अमेरिका संबंधांसाठी आग्रही असलेले अमेरिकन सिनेटमधील ज्येष्ठ सदस्य जॉन केरी यांनी शनिवारी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला.
अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. एलेना कगान यांनी ६९ वर्षीय केरी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. गेली तीन दशके सार्वजनिक जीवनात आघाडीवर असलेले केरी यांना भारत आणि पाकिस्तानात शांतता प्रस्थापित व्हावी, असे मनापासून वाटते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2013 3:28 am

Web Title: john cery new foreign minister of america
Next Stories
1 विश्वरूपमचा वाद निवळला
2 ‘त्या’ तरुणीच्या आप्तांना सोनिया-राहुल भेटले
3 दिल्ली बलात्कारप्रकरणी आरोप निश्चित
Just Now!
X