29 February 2020

News Flash

राहुल गांधी- कन्हैयाकुमार भेट

एनएसयूआयचे प्रमुख रोजी जॉन यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले.

जेएनयू विद्यार्थ्यांचा नेता कन्हैयाकुमार याने मंगळवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. राहुल गांधी यांच्याशी जवळपास तासभर चर्चा केल्यानंतर कन्हैयाकुमार याने माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलण्यास नकार दिला. एनएसयूआयचे प्रमुख रोजी जॉन यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले.

First Published on March 23, 2016 3:12 am

Web Title: kanhaiya kumar meets rahul gandhi at his home
Next Stories
1 आँग सान स्यू की म्यानमारच्या परराष्ट्रमंत्री
2 जनुकीय संपादनाने मानवी पेशीतील एचआयव्ही विषाणू काढण्यात यश
3 पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यास भारत बांधील -राष्ट्रपती
X
Just Now!
X