06 July 2020

News Flash

काश्मीर वादग्रस्त भाग; पाकिस्तानचे तुणतुणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी जम्मू आणि काश्मीरला भेट देत आहेत. त्यापूर्वीच पाकिस्तानने पुन्हा एकदा चिथावणीखोर भाषा वापरत जम्मू आणि काश्मीर हा वादग्रस्त भाग असल्याचे वक्तव्य

| July 4, 2014 03:56 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी जम्मू आणि काश्मीरला भेट देत आहेत. त्यापूर्वीच पाकिस्तानने पुन्हा एकदा चिथावणीखोर भाषा वापरत जम्मू आणि काश्मीर हा वादग्रस्त भाग असल्याचे वक्तव्य केले.जम्मू आणि काश्मीरचे विलीनीकरण आम्हाला मान्य नाही. काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक नाही, अशी उद्दाम भाषा पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते तसनीम अस्लम यांनी वापरली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2014 3:56 am

Web Title: kashmir is disputed territory pakistan
टॅग Kashmir,Pakistan
Next Stories
1 कॉर्पोरेट दलालांवर मोदींची वक्रदृष्टी
2 ‘मोस्ट वॉण्टेड’ दहशतवादी हाफीज सईद राजस्थानच्या सीमेजवळ!
3 पंतप्रधानांच्या हस्ते उधमपूर-कटरा रेल्वेचे उदघाटन; वैष्णोदेवीला थेट जाता येणार
Just Now!
X