22 October 2020

News Flash

काश्मीर : पुलवामात दहशतवाद्यांचा सुरक्षा रक्षकांवर ग्रेनेड हल्ला; एक जवान जखमी

पुलवामात लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला अटक

संग्रहीत छायाचित्र

जम्मू-काश्मीरच्या पुलवामात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या तुकडीवर ग्रेनेड हल्ला केल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात एक जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे, त्याला तत्कार रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. सकाळी पावणे बारा वाजता हा हल्ला झाला.

दरम्यान, जखमी जवानाची प्रकृती स्थिर असून सुरक्षा रक्षकांनी नाकाबंदी केली असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. कालच लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये हल्ला केला होता. काल सुरक्षा रक्षकांनी लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना पुलवामात अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 4:08 pm

Web Title: kashmir terrorists grenade attack on security guards in pulwama one jawan was injured aau 85
Next Stories
1 फेब्रुवारी २०२१ पर्यंत आटोक्यात येईल करोनाचं संकट, शास्रज्ञांच्या समितीचा दावा
2 पंतप्रधानांच्या रॅलीत झालेल्या स्फोटातील आरोपीला उमेदवारी अर्ज भरताना अटक
3 राहुल गांधी नाही, राहुल लाहोरी; भाजपा नेत्याचा काँग्रेस नेतृत्वावर हल्लाबोल
Just Now!
X