25 February 2021

News Flash

केजरीवाल, बेदी, माकन यांचे अर्ज दाखल

दिल्ली विधानसभेसाठी ७ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेला आता रंग चढू लागला आहे. आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल, भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या नेत्या आणि केजरीवालांच्या

| January 22, 2015 01:09 am

दिल्ली विधानसभेसाठी ७ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेला आता रंग चढू लागला आहे. आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल, भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या नेत्या आणि केजरीवालांच्या पूर्वाश्रमीच्या सहकारी किरण बेदी आणि काँग्रेस नेते अजय माकन यांनी बुधवारी आपले उमेदवारी अर्ज भरले.
बेदी व माकन यांनी समर्थकांच्या गराडय़ात वाजतगाजत मिरवणुका काढून अर्ज भरले तर केजरीवाल यांनी साधेपणाने थेट निवडणूक कार्यालयात जाऊन अर्ज भरला. काल निवडणूक कार्यालयात पोहोचण्यास उशीर झाल्याने केजरीवाल यांनी अर्ज भरणे पुढे ढकलले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2015 1:09 am

Web Title: kejriwal bedi makan filed nominations
Next Stories
1 पूर्वाचल-उत्तराखंडमुळे घमासान
2 पंतप्रधान वाजपेयींवर मुलायमसिंह यांची स्तुतिसुमने
3 इस्रायलमध्ये १२ बसप्रवाशांना भोसकले
Just Now!
X