10 August 2020

News Flash

‘आप’कडून भ्रष्ट राजकारण्यांची यादी जाहीर; मोदी, पवार यांच्यावर आरोप

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी राजधानीमध्ये देशातील सर्वांत भ्रष्ट राजकारण्यांची यादी जाहीर केले.

| January 31, 2014 02:57 am

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी राजधानीमध्ये देशातील सर्वांत भ्रष्ट राजकारण्यांची यादी जाहीर केले.
यादीमध्ये नरेंद्र मोदी, राहुल गांधी, कपिल सिब्बल, मुलायम सिंग यादव, पी. चिदंबरम, मायावती, शरद पवार, सुरेश कलमाडी यांच्यासह देशातील अनेक नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. हे सर्व भ्रष्ट असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत या सर्व राजकारण्यांना आम आदमी पक्ष पराभूत करेल, असेही आश्वासन केजरीवाल यांनी दिले.
जनलोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी दिल्ली विधानसभेचे विशेष अधिवेशन पुढील महिन्यात दिल्लीतील इंदिरा गांधी मैदानामध्ये भरविण्यात येईल, असेही केजरीवाल म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2014 2:57 am

Web Title: kejriwal releases indias most corrupt list names modi rahul
टॅग Arvind Kejriwal
Next Stories
1 पवार-मोदी गुप्त भेट!
2 भारतीय कलाव्यवहार ८५०० लोकांपुरता?
3 दंगलीत सहभागी कार्यकर्त्यांची नावे जाहीर करा
Just Now!
X