News Flash

केरळ विधानसभेचे अध्यक्ष कार्तिकेयन यांचे निधन

केरळ विधानसभेचे अध्यक्ष जी. कार्तिकेयन (६६) यांचे यकृताच्या आजाराने शनिवारी बंगळुरू येथे निधन झाले.

| March 8, 2015 03:13 am

केरळ विधानसभेचे अध्यक्ष जी. कार्तिकेयन (६६) यांचे यकृताच्या आजाराने शनिवारी बंगळुरू येथे निधन झाले.  त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुलगे आहेत. त्यांच्या निधनाबाबत माजी संरक्षण मंत्री ए.के.अँटनी यांनी दु:ख व्यक्त केले. कार्तिकेयन यांना यकृताचा कर्करोग होता. त्यांना नंतर बंगळुरू येथील रुग्णालयामध्ये हलविण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2015 3:13 am

Web Title: kerala speaker g karthikeyan is no more
Next Stories
1 काश्मीरमध्ये युतीत तेढ
2 ‘आप’मध्ये यादवी!
3 प्रणव मुखर्जींमुळे काँग्रेसचा पराभव – चिदंबरम
Just Now!
X